Ferfar #17300 · झाडगांव म्यु.आत
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 253/अ/5/अ/1/अ/1/2
- Talathi
- विनायक रामचंद्र लटके
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/05/2015
श्री. पंकज शंकर यशवंतराव यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ शंकर अनंत यशवंतराव क्षेत्र 2 आणे 9 पै]
हे/ह्या दिनांक 18/05/2015 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- नीता शंकर यशवंतराव क्षेत्र २ आणे ९ पै ,नाते:पत्नी,वय:75
पंकज शंकर यशवंतराव ,नाते:मुलगा,वय:52
पल्लवी प्रविण चव्हाण ,नाते:मुलगी,वय:53
शुभ्रा संजय सकपाळ ,नाते:मुलगी,वय:50
कुळास हे वारस असून अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्जदार पंकज शंकर यशवंतराव यांनी दिलेले मा.नोटरी एच एल गुप्ता बोरवली मुंबई यांचेसमोर केलेले नोटरी नं. 2719/2026 दिनांक 17/04/2026 चे प्रतिज्ञाप्रत्र, वर्दी अर्ज जबाब व स्थानिक तपास पंचयादी वरून मयत यांचे नाव कमी करून त्यांचे इतर अधिकार कुळ वारस दाखल करणेसाठी नोंद केली.