Ferfar #7738 · रहाटागर रत्नागिरी
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-14 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59अ1अ1/8/क/4
- Talathi
- धिरज सुधाकर फडतरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
बाजूस दाखल केलेली मिळकत वंदना विश्वनाथ नरवणे यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीचे त्यांच्या हयातीमध्ये अवधुत गणेश नरवणे यांचे नावे मृत्युपत्र लिहून दिलेले आहे. सदर मृत्युपत्राप्रमाणे वंदना विश्वनाथ नरवणे यांचे नाव कमी होऊन अवधुत गणेश नरवणे यांचे नाव दाखल होणेसाठी मा. नोटरी दत्तात्रय आठवले रत्नागिरी यांचेसमोर केलेले मृत्युपत्र अ.क्र.नं. १४२/२०१९ दि. १२/२/२०१९ ची प्रत, मा. कार्यकारी दंडाधिकारी यांचेसमोर केलेले प्रतिज्ञापत्र क्रं. सेतू / अफिडेव्हिट / एस आर / ३०३०४ / २०२५ ता. ११/१२/२०२५ प्रमाणे केलेले प्रतिज्ञापत्र व वर्दी अर्ज श्री अवधुत गणेश नरवणे यांनी सादर केलेवरून नोंद केली.