Ferfar #16707 · नाचणे म्यु.बाहेर
रत्नागिरी, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 392/1/ब/15
- Talathi
- प्रणाली रामचंद्र मुंगणेकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
सईदा शौकत गडकरी रा. नाचणे म्यु.बाहेर(खाता क्रमांक 1496) यांचे सर्व्हे क्रमांक 392/1/ब/15, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0276 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0218 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
जिब्रान मजीद गडकरी ,मोहसीन सलीम मुजावर - - -, (खाता क्रमांक :-4285)सर्व्हे क्रमांक 392/1/ब/15 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0218 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 864/2020 दिनांक 14/02/2020 प्रमाणे रक्कम रुपये 17,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेस अर्जदार जिब्रान मजीद गडकरी यांनी वर्दी अर्ज व खरेदीखत दस्त प्रत दिलेवरून नोंद केली.