Ferfar #641 · शिरंबे
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1135/अ
- Talathi
- प्रभाकर संजय ठोंबरे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
शासन परीपत्रक क्र.टी.एन.सी./04/2013/प्र.क्र.196/ज-1 दि.11-02-2014 अन्वये व सक्षम अधिकारी मा.तहसीलदार साहेब संगमेश्वर त्यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/वर्ग 2 चे 1 करणे/कावि/914/2026 दिनांक 09/10/2026 यात नमूद केले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने व महाराष्ट्र शासन,महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-1379234) दिनांक: 16 जुलै 2026 अन्वये भोग.वर्ग-2 च्या जमिनीच्या अधि.अभि.स.भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग-2 ऐवजी भोगवटादार वर्ग-1(खालसा) करण्यासाठी नोंद केली.