Ferfar #2003 · पुर्ये तर्फे सावर्डे
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
शासन परीपत्रक क्र.टी.एन.सी./04/2013/प्र.क्र.196/ज-1 दि.11-02-2014 अन्वये व सक्षम अधिकारी मा.तहसीलदार साहेब संगमेश्वर त्यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/भो.व.2ऐ 1/एसआर/136/2026 दिनांक 16/04/2026 यात नमूद केले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने व महाराष्ट्र शासन,महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्रमांक जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-1379234) दिनांक: 16 जुलै 2026 अन्वये भोग.वर्ग-2 च्या जमिनीच्या अधि.अभि.स.भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग-2 ऐवजी भोगवटादार वर्ग-1(खालसा) करण्यासाठी नोंद केली.