सातबारा Watch

← राजवाडी

Ferfar #521 · राजवाडी

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
208, 212, 215, 268, 276, 278, 281, 411, 447, 676, 690
Talathi
प्रज्ञा अशोक वारके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 मा. : मंडळ अधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक : 89 , दिनांक : 28/08/1974 अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे राजवाडी , तालुका :संगमेश्वर येथे खाता क्रं.25 व गट नं. / स. नं. 208, 212, 215, 268, 281, 276, 278, 411, 447, 676, 690 यावर श्री/श्रीमती कृष्णा गोविंद भडवळकर , शेवंती बुधा मांजरेकर , सगुणा गोविंद भडवळकर यांची नावे समाईकात दाखल करण्यात यावे असा आदेश झालेला आहे. त्याप्रमाणे खाते नं. 25 मधील गट नं. /स. नं. 208, 212, 215, 268, 281, 276, 278, 411, 447, 676, 690 यामध्ये श्री/ श्रीमती कृष्णा गोविंद भडवळकर , शेवंती बुधा मांजरेकर , सगुणा गोविंद भडवळकर यांची नावे समाविष्ट करणेसाठी श्री सचिन कृष्णा भडवळकर यांनी वर्दी अर्ज दिलेवरून तसेच मे.कार्यकारी दंडाधिकारी सोा.संगमेश्वर ( देवरुख ) यांचेकडी प्रतिज्ञापत्र रजि.क्र.16552 /26 दिनांक -23/09/2026 पाहून नोंद केली.