सातबारा Watch

← मुचरी

Ferfar #1537 · मुचरी

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1652, 1654, 1656, 1693, 1695, 1708, 2433, 2434, 2436/अ, 2436/ब, 2456/अ, 2456/ब
Talathi
धनश्री राजाराम टिपूगडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विश्वनाथ राजाराम पंडीत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विश्वनाथ राजाराम सोनार ऐवजी विश्वनाथ राजाराम पंडीत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार संगमेश्वर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र/नै .आ /कावि/1425/2025 दि. 05/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/05/2024 मधील नोंदणी क्र.पी- MAHBIL/2009/31874/M-2449373 अन्वये विश्वनाथ राजाराम सोनार ऐवजी विश्वनाथ राजाराम पंडीत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने नोंद केली.