Ferfar #4606 · ओझरे खुर्द
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/2/4/17
- Talathi
- प्रजक्ता सुभाष पाटील
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : एस-14/2168162प्र. क्र.458/ल6
आदेश दिनांक : 27/09/1992
मा. महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : एस-14/2168162प्र. क्र.458/ल6 आदेश दिनांक : 27/09/1992 वरील आदेश लक्ष्मी मुक्ती मालमत्ता महिलांचा हिस्सा 7 /12 उताऱ्यात पुरुषाण सोबत स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद करणे याप्रणे सर्वे क्र 151 /2/4/17 मध्ये ललीत लक्ष्मण खरात यांच्या नावासोबत त्यांची पत्नी सुप्रिया ललीत खरात यांचे नाव 7/12 मध्ये दाखल करीत आहे