Ferfar #4607 · ओझरे खुर्द
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143/2/अ/2
- Talathi
- प्रजक्ता सुभाष पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजूस दाखल मिळकतीमध्ये मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा देवरुख यांचेकाडील पत्र क्रमांक DEO/RSJ/2026-27/7511-227 दि.12-08-2026 व मा. दुय्यम निबंधक संगमेशवेर (देवरुख)यांचे कडील notice of intimation(index 2)दस्त क्रमांक 46-2026 दिनांक 14/06/2026 अन्वये शशांक सुरेश लिंगायत व माधुरी शशांक लिंगायत यांचे नावे बँक ऑफ इंडिया शाखा देवरुख यांचा रक्कम रुपये 3000000/- चा बोजा 7/12 च्या इतर अधिकाराच्या सदरी दाखल करण्यासाठी नोंद केली.