Ferfar #4608 · ओझरे खुर्द
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 138/11
- Talathi
- प्रजक्ता सुभाष पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
अवधूत कृष्णा जागुष्टे ,राधिका कृष्णा जागुष्टे - - -रा. ओझरे खुर्द(खाता क्रमांक34) यांचे गट/सर्व्हे क्रमांक138/11, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी क्र.कुवशा/कार्या-5/तु.प./एसआर-370/2026 दि.13/10/2026 नुसार जमिन हस्तांतरणाच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीच्या आत बांधकाम योजनेस मान्यता घेणेचे अटीवर हक्का सह
लिहुन घेणार :
विजयकुमार सोमनाथ कोतवडेकर , (खाता क्रमांक :-11106)गट/सर्व्हे क्रमांक 138/11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक संगमेश्वर (देवरुख) जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1544 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 470000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.