सातबारा Watch

← साडवली

Ferfar #7670 · साडवली

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
77/अ1/3अ/12
Talathi
द्वारकेश अंबादास तायडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : जनता सहकारी बँक लि.करिता शेडुल्ड बँक शाखा देवरुख लिहून घेणार : दत्तात्रेय रामभाऊ चव्हाण गट नंबर/ सर्वे नंबर 77/अ1/3अ/12 वरील जनता सहकारी बँक लि.करिता शेडुल्ड बँक शाखा देवरुख यांचेकडून दिनांक 09/11/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 7,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. अपना/देवरुख/89/2026-27 दिनांक:29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.