Ferfar #10764 · देवरुख
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 330/16
- Talathi
- द्वारकेश अंबादास तायडे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 21/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
खातेदार: सिताराम गंगाराम बावधने यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या रत्नागिरी यांचेकडून दिनांक 03/02/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक वनाविजाभज/जि.का.रत्ना./325/२०२५-२६ दिनांक 0६/02/202६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.