Ferfar #891 · सागवे
संगमेश्वर, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 320
- Talathi
- माधवी प्रकाश गांधी
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : सांगवे विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा सोसायटी मर्या. सांगवे
लिहून घेणार : कृष्णा सखाराम सावंत रा.सांगवे
यांनी सर्व्हे क्रमांक : 320 तपशिल : सांगवे वि का सह (विकास) सेवा संस्था ता संगमेश्वर याचं र रु 5000/- बोजा - (584)
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सांगवे विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा सोसायटी मर्या. सांगवे यांचेकडील पत्र दिनांक-29/09/2026 जा.क्र.-सांगवे विकास 17/2026/27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.