सातबारा Watch

← चाफवली

Ferfar #1061 · चाफवली

संगमेश्वर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
824
Talathi
श्रीहरी वैकंट लांब
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहून घेणार : चाफवली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, संगमेश्वर (देवरुख) लिहून देणार : रामचंद्र शंकर गुडेकर रा. चाफवली यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 824 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक चाफवली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी यांचेकडील करारपत्र दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.