सातबारा Watch

← नांदीवली

Ferfar #1164 · नांदीवली

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
मयुरी धोंडिबा चोथे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 शासन निर्णयाप्रमाणे भूधारणा पद्धत दुरुस्त करणे बाबत :- कॉलम नंबर ३ मधील नमूद मिळकती या भूदान या प्रकारच्या आहेत.शासन निर्णय क्र लोआप्र -२००९ /प्र क्र २३८/ल-६ दिनांक १७/०३/२०१२ प्रमाणे सदर मिळकती या या शासन निर्णयात नमूद जमिनीच्या प्रकारापैकी अनु क्र ११ येथे नमूद केलेप्रमाणे १ क (११) या प्रकारच्या असलेने सदर मिळकतिची भूधारणा प्रकार वर्ग २ अशी नमूद असणे आवश्यक आहे. परंतु नजरचुकीने गाव अभिलेखात सद्यस्थितीत या मिळकतींची भूधारणा प्रकार वर्ग १ असा दाखल करणेत आलेला आहे. सबब वर नमूद शासन निर्णयाप्रमाणे या भूदान जमिनींची भूधारणा पद्धत वर्ग २ अशी दुरुस्त करणेबाबत नोंद केली.