Ferfar #1736 · आगवे
लांजा, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहुन घेणार : कोलधे वि.का.स.से.सो.लि.कोलधे, कोलधे,मु.पो.कोट,ता.लांजा,जि.रत्नागिरी
लिहुन देणार :दिलीप विष्णू रायकर रा.आगवे यांनी वि. का. सो. लि. वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 1045, 882, वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने कोलधे वि.का.सह.सेवा.सो.लि. कोलधे यांचे कडील पत्र जा.क्र 74/25 दिनांक 29.09.2026 ने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.