Ferfar #1426 · उपळे
लांजा, रत्नागिरी · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-12 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 711
- Talathi
- राजेंद्र अर्जुन मळविकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
मौजे उपळे येथील बाजूस दाखल मिळकत हि नरेश सुरेश कदम वगैरे 14 यांच्या नावे दाखल असून नरेश सुरेश कदम यांच्या हिश्यावर माता रमाई नागरी सह.पतसंस्था मर्या.लांजा यांचा रक्कम रु.300000/- चा बोजा नोंद होणेकरिता संस्थेचे पत्र जा क्र.रमाई 5/48/2026-27 दिनांक 27/07/2026 आणि सोबत कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र मा.दुय्यम निबंधक लांजा यांजकडील अनुक्रम नंबर छा.क्र.82 दिनांक 30/07/2026 नरेश सुरेश कदम यांनी वर्दी अर्जासह सादर केल्यावरून इतर अधिकारात बोजा ठेवणेकरिता नोंद केली