सातबारा Watch

← देवधे

Ferfar #1837 · देवधे

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
525
Talathi
ऐश्वर्या रमेश चव्हाण
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजूस दाखल मिळकतीचेबाबतीत मौजे देवधे येथील गट क्र 525 मधील खातेदार अ क्र 1) अनंत रामचंद्र कांबळे 2) ज्ञानू रामचंद्र कांबळे 3) प्रकाश रामचंद्र कांबळे 4) राधाबाई कृष्णा कांबळे 5) निर्मला तुकाराम धनावडे 6) रत्नमाला रामचंद्र पवार यांची नावे दाखल असून खातेदार 1) अनंत रामचंद्र कांबळे 2) ज्ञानू रामचंद्र कांबळे 3) रत्नमाला रामचंद्र पवार यांचा हिस्यापैकी क्षेत्र हे त्यांनी फे क्र 1451 ने प्रकाश रामचंद्र कांबळे यांना हक्कसोडपत्राने दिलेले आहे. परंतु फे क्र 1829 ने मा उपविभागीय अधिकारी राजापूर यांचे न्यायालयात प्रकरण क्र आरटीएस/अपिल/94/2022 नुसार 1) अनंत रामचंद्र कांबळे 2) ज्ञानू रामचंद्र कांबळे 3) रत्नमाला रामचंद्र पवार पुन्हा दाखल झालेली आहेत फे क्र 1451 नुसार वर नमूद केलेप्रमाणे रजि हक्कसोड पत्र झाले असून हक्कसोड पत्राप्रमाणे व फेरफार क्र 1451 प्रमाणे हक्कसोड करुन देणारे 1) अनंत रामचंद्र कांबळे 2) ज्ञानू रामचंद्र कांबळे 3) रत्नमाला रामचंद्र पवार यांची नावे कमी करण्यासाठी नोंद केली.