Ferfar #541 · मणचे
लांजा, रत्नागिरी · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 378
- Talathi
- ऐश्वर्या रमेश चव्हाण
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी, लांजा
लिहून देणार :ज्ञानू रामचंद्र कांबळे
बाजूस दाखल केलेली मिळकत ही ज्ञानू रामचंद्र कांबळे यांच्या नावे दाखल असून ज्ञानू रामचंद्र कांबळे यांच्या हिश्यावर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी या संस्थेचा काजू/आंबा कर्जाचा गट क्र. 378 वर र.रु.2,12,000/- (अक्षरी रुपये दोन लाख बारा हजार मात्र) चा 7/12 च्या इतर हक्कात बोजा दाखल करणेसाठी बँकेचे पत्र जा. क्र.इन्स्पे/64/386 दिनांक 21/10/2026 प्र. दुय्यम निबंधक श्रेणी 1 छा.क्र. 132/2026 दिनांक 22/10/2026 वर्दीअर्ज व कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन नोंद केली.