सातबारा Watch

← गवाणे

Ferfar #3576 · गवाणे

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1166
Talathi
प्रविण सतिश जाधव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा चांदेराई लिहून घेणार : जुनेद महमद अल्ली काझी यांनी सर्व्हे क्रमांक 1166 तपशिल: बँक ऑफ इंडिया शाखा चांदेराई शाखेचा रुपये चार लाखचा तारण गहाण खताचा बोजा आहे अमीना महंमद अल्ली काजी यांच्या नावे 1312 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा चांदेराई यांचेकडील पत्र जा.क्र Ref.No.CHND.2026-27/13 दिनांक-17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.