सातबारा Watch

← गवाणे

Ferfar #3577 · गवाणे

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
2027
Talathi
प्रविण सतिश जाधव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा लांजा लिहून घेणार : शकिल अब्दुल गफुर मुर्तुझा यांनी सर्व्हे क्रमांक 2027 तपशिल : प्रमाणे शकिल अब्दुल गफुर मुर्तुझा यानी एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा लांजा,ता.लांजा,जि.रत्नागिरी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. तरी त्यांनी 2793 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा लांजा यांचेकडील पत्र जा.क्र Ref.No.FC2109260298 दिनांक-30/09/2026दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.