Ferfar #787 · आगरगांव
लांजा, रत्नागिरी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, शाखा- राजापूर ,आयसीआयसीआय बँक लिमिटेड, शाखा-राजापूर
गहाणखत लिहुन देणार : दिनकर सखाराम नेवाळकर रा. आगरगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. लांजा यांचेकडील दस्त क्रमांक 1394-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 299/अ, 356 क्षेत्र 2.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिनकर सखाराम नेवाळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.