सातबारा Watch

← धुंदरे

Ferfar #2850 · धुंदरे

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
90/ब/2/1/1
Talathi
बाबाराव लक्ष्मणराव भोसले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : जनता सहकारी बँक लि पुणे लिहून घेणार : प्रतिक्षा श्रीधर लाड गट नंबर/ सर्वे नंबर 90/ब/2/1/1 वरील जनता सहकारी बँक लि पुणे यांचेकडून दिनांक 27/10/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2800000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँकेचे पत्र क्र संदभ क्र ०५३/१५४१-३/३६० दि १३/१०/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.