Ferfar #1276 · कोंडये
लांजा, रत्नागिरी · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 614/ब/1
- Talathi
- दिलीप गुंडेराव महिंद्रकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
तुकाराम रामा पालये ,मंगेश सखाराम पालये ,महेश सखाराम पालये ,सरस्वती सखाराम पालये - - -रा. कोंडये(खाता क्रमांक76) गट/सर्व्हे क्रमांक614/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी हे त्यांनी

वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
तुकाराम रामा पालये , (खाता क्रमांक :-799)गट/सर्व्हे क्रमांक 614/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5650 आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी
मंगेश सखाराम पालये ,महेश सखाराम पालये ,सरस्वती सखाराम पालये - - -, (खाता क्रमांक :-800)गट/सर्व्हे क्रमांक 614/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5650 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. लांजा जिल्हा रत्नागिरी यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक LNJ-1182-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.मंगेश सखाराम पालये यांनी अर्ज दिलेला म्हणून नोंद केली .