सातबारा Watch

← भडे

Ferfar #2705 · भडे

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1623
Talathi
प्रतिक विजय पाटील
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : श्री देव सोमेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि भडे, दु.नि. लांजा लिहून देणार : सुधीर आत्माराम तेंडूलकर रा. भडे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. लांजा यांचेकडील अनु क्र छा क्र 133 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1623 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री देव सोमेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि भडे यांचेकडील पत्र क्रमांक श्री दे सो विकास/37/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.