सातबारा Watch

← वनगुळे

Ferfar #1206 · वनगुळे

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1034, 1079, 1104, 1330, 210, 272, 291, 55, 56, 568, 678, 693, 717, 760, 814, 820, 829, 832, 841, 853, 894, 898, 911, 929, 944, 949, 971
Talathi
स्वप्नाली शिवाजी पाटील
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 मा.: कार्यकारी दंडाधिकारी साहेब लांजा यांचे कोर्टातील क्र सेतू/एस/आर 8499 दिनांक 08/07/2026 रोजीचे प्रतिज्ञालेख,तसेच जुना मंजूर फेरफार क्र.1184 अन्वये मौजे वनगुळे , तालुका :लांजा येथे खाता क्रं.87, 1109, 992, 302, 1157, 270, 925, 526, 405 व गट नं.1079, 210, 55, 841, 853, 911, 971, 1330, 949, 1330, 949, 760, 944, 1104, 56, 829, 832, 898, 1034, 568, 894, 929, 814, 820, 272, 291, 678, 693, 717 यावर पांडुरंग मानाजी गुरव , जयराम मानाजी गुरव , गुणाजी मानाजी गुरव , गोपाळ मानाजी गुरव , महादेव मानाजी गुरव , शांताबाई मानाजी गुरव , गंगुबाई मानाजी गुरव , गजानन मानाजी गुरव यांची नावे समाईकात सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करण्यासाठी नोंद केली.