सातबारा Watch

← हर्चे

Ferfar #2216 · हर्चे

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
169/5, 187/6, 290/1, 290/2, 65/13, 77/16, 77/23
Talathi
कृष्णदेव महादेव कांबळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 श्री. पार्थ शशिकांत कुवार यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ शशिकांत सखाराम कुवार] हे/ह्या दिनांक 14/09/2026 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे पार्थ शशिकांत कुवार मुलगा व व 19, जान्हवी शशिकांत कुवार मुलगी व व 23,शेवंती शशिकांत कुवार पत्नी व व 52 कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.