सातबारा Watch

← केळ्वली

Ferfar #653 · केळ्वली

लांजा, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
544
Talathi
राधेश्याम भानुदास नागरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सालपे वि.का.स.से. सोसायटी लि.., सालपे लिहून घेणार : मंगेश दत्ताराम वालकर यांनी सालपे 1000/-चा बोजा - 1 सालपे वि.का.स.से.सो.चा 200/-बोजा - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सालपे वि.का.स.से.सोसायटी लि.., सालपे यांचेकडील पत्र जा.क्र./१२/इ करार/२०२६ दि. २०/०८/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.