Ferfar #13801 · लांजा
लांजा, रत्नागिरी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2178/ब
- Talathi
- संतोष राघोबा हांदे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नाचणे, रत्नागिरी
गहाणखत लिहुन देणार : रंगराव बाळकु पाटील रा. लांजा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. लांजा यांचेकडील दस्त क्रमांक 1393-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2178/ब क्षेत्र 5.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंगराव बाळकु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
रंगराव बाळकु पाटील (खाता क्रमांक :- 1739) ,
सुनिल महादेव कांबळे(कर्ज घेणार) (खाता क्रमांक :- ) ,