Ferfar #1611 · भालावली
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/7
- Talathi
- काजल प्रतिक पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
बाजूस दाखल मिळकती शासनाच्या असून मा.तहसीलदार साहेब राजापूर यांच्याकडील आदेश क्र.क्रमांक/टेनन्सी/शा.ज.ए.सु/2022 दिनांक 22/03/2022 आलेवरून बाजूस दाखल मिळकतीचे भूधारणा प्रकार सरकार उल्लेख करणे कामी नोंद केली.