सातबारा Watch

← नवेदर

Ferfar #3959 · नवेदर

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
11/9/10, 144/14
Talathi
स्वप्नील बबन गराटे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी लिहुन घेणार : बाळकृष्ण गजानन लिंगायत यांनी सर्व्हे क्रमांक 11/9/10 वर फेरफार क्रमांक 3756 ने घेतलेला बोजा बाळकृष्ण गजानन लिंगायत यांचे हिश्श्यापुरता जि.म.सह.बँक लि.रत्नागिरी शाखा राजापूर यांचा रक्कम रु.150000/- चा बोजा. सर्व्हे क्रमांक 144/14 वर फेरफार क्रमांक 3756 ने घेतलेला बोजा बाळकृष्ण गजानन लिंगायत यांचे हिश्श्यापुरता जि.म.सह.बँक लि.रत्नागिरी शाखा राजापूर यांचा रक्कम रु.150000/- चा बोजा. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.