Ferfar #509 · भाबळेवाडी
राजापुर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 10/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहुन देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा राजापूर
लिहुन घेणार : संदिप लक्ष्मण कोकरे
बाजूस दाखल केलेली मिळकत ही श्री.संदिप लक्ष्मण कोकरे यांच्या मालकीची असून सदर मिळकतीवर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा राजापूर यांचा रक्कम रु. 300000 ( अक्षरी रक्कम रुपये तीन लाख रुपये फक्त ) बोजा फेरफार क्र 387 नुसार दाखल असून त्यांनी रक्कम रु.300000 ( अक्षरी रक्कम रुपये तीन लाख रुपये फक्त ) पुर्ण व्याजासह परतफेड केले तसे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा राजापूर यांजकडील जा. क्र. इन्स्पे -65/एचडी दि 28/09/2026 नुसार बोजा कमी करण्यासाठी नोंद केली.