Ferfar #15281 · नाटे
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/6
- Talathi
- किशोर रावसो पिराई
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून घेणार : नाटे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., नाटे
लिहून देणार :अशोक विठठल डूगिलकर रा.बांदवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 49/6 वर नाटे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.नाटे यांचेकडील रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने व नाटे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.नाटे यांचेकडील पत्र क्रमांक ७५/२०२६, दिनांक- २३/०९/२०२६ नुसार ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.