Ferfar #652 · बांदवाडी
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/86
- Talathi
- किशोर रावसो पिराई
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून घेणार : नाटे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि., नाटे
लिहून देणार :अशोक विठठल डूगिलकर रा.बांदवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29/86 वर नाटे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.नाटे यांचेकडील रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने व नाटे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.नाटे यांचेकडील पत्र क्रमांक ७६/२०२६, दिनांक- २३/०९/२०२६ नुसार ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.