सातबारा Watch

← बुरंबेवाडी

Ferfar #416 · बुरंबेवाडी

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/1, 11/10, 11/112, 11/115, 11/117, 11/125ब, 11/127अ, 11/128अ, 11/21, 12/1, 12/13, 12/30, 12/34, 12/5, 12/8
Talathi
ज्ञानेश्वर चंद्रभान उगले
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026 बाजूस दाखल मिळकत मौजे बुरंबेवाडी येथील जमीन मालक श्री.गोपाळ लक्ष्मण घाडी यांच्या मालकीच्या जमिनीचे जयश्री नामदेव तांबे, मुकुंद भगवान सोडये, रमेश शंकर सोडये, लक्ष्मी शंकर सोडये, विष्णू शंकर सोडये,सुलोचना भगवान सोडये हे कुळ आहेत. मा. तहसीलदार राजापूर यांच्या आदेशाने क्र./ALT/32 ओ/32 म/SR-11/2025 अन्वये जमीन कुळ श्रीजयश्री नामदेव तांबे, मुकुंद भगवान सोडये, रमेश शंकर सोडये, लक्ष्मी शंकर सोडये, विष्णू शंकर सोडये,सुलोचना भगवान सोडये यांनी दुय्यम निबंधक राजापूर यासकडील दस्त क्रमांक 1564/2026 अन्वये रुपये 187/- मात्र चा भरणा स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये दि.01/10/2026 रोजी केलेला आहे व उपरोक्त आदेशान्वये कुळ श्री.जयश्री नामदेव तांबे, मुकुंद भगवान सोडये, रमेश शंकर सोडये, लक्ष्मी शंकर सोडये, विष्णू शंकर सोडये,सुलोचना भगवान सोडये यांचे संपूर्ण क्षेत्रासाठी कब्जेदार/मालकसदरी घेणे बाबत आदेश झाल्याने कुळ श्री.जयश्री नामदेव तांबे, मुकुंद भगवान सोडये, रमेश शंकर सोडये, लक्ष्मी शंकर सोडये, विष्णू शंकर सोडये,सुलोचना भगवान सोडये यांचे नाव सातबारा सदरी दाखल केले.