Ferfar #3237 · कुवेशी
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/9
- Talathi
- तन्मय संदीप नागवेकर
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे कुवेशी येथील सर्वे नंबर ४९/९ या मिळकतीमध्ये मनोहर वासुदेव कांबळी यांचे नाव दाखल असून सदरच्या मिळकतीवर मुलगा वैभव मनोहर कांबळी यांच्या नावे बोजा दाखल करण्यासाठी त्यांनी आवश्यक असलेले मुखत्यार पत्र बँकेकडे सादर केले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी शाखा - जैतापूर यांचे जा. क्र. ४९/२०९ दिनांक- २२/१०/२०२६ रोजीच्या पत्रामध्ये २,००,००० (दोन लाख रुपये मात्र) इतक्या रकमेचा बोजा दाखल करण्यासाठी अर्जदार यांनी सादर केलेले पत्र व मा. दुय्यम निबंधक राजापूर यांजकडे नोंदिवलेले पहिले नंबरचे बुकचे भाग ५ चे ३६ वालमाचे पान ८६ ते ८९ याजवर ६० फाईल केला तारीख २७/१०/२०२६ प्रमाणे सर्वे नंबर ४९/९ इत्यादी पाहून सदरच्या मिळकतीवर वैभव मनोहर कांबळी यांच्या नावे वडील मनोहर वासुदेव कांबळी यांचे स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात बोजा दाखल करणे कामी नोंद दाखल केली असे.