सातबारा Watch

← टुकरुलवाडी

Ferfar #506 · टुकरुलवाडी

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
36/19, 36/23, 36/33, 36/39/ब, 37/13, 37/15, 38/26, 39/32, 39/4, 40/26, 40/28, 40/56, 40/60, 40/73, 45/12, 45/24, 45/38, 45/4
Talathi
अनिकेत दत्तात्रय शिंदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026बाजूस दाखल मिळकत ही सुवर्णा नारायण बाणे वगैरे ४ यांच्या नावे दाखल असून सुवर्णा नारायण बाणे या फेरफार क्रमांक 393 अन्वये नारायण भानू बाणे यांच्या पश्चात आले असून नारायण भानू बाणे हे फेरफार क्रमांक १०३७ अन्वव्ये भानू नारायण बाणे यांच्या पश्चात बाजूस दाखल मिळकती मध्ये दाखल आले आहेत तसेच भानू नारायण बाणे यांचे सख्खे भाऊ बाबाजी नारायण बाणे यांचे बाजूस दाखल मिळकतीमध्ये नाव घेण्याचे राहून गेल्याने व बाबाजी नारायण बाणे हे मयत असल्याने १)शशिकांत बाबाजी बाने २)रविकांत बाबाजी बाने यांची नावे बाजूस दाखल मिळकती मध्ये सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेबाबत श्री सुवर्णा नारायण बाणे यांनी प्रतिज्ञापत्र क्र.६२७८/२०२६ दि.७ /०८/२०२६ वंशावळीसह विनंती अर्ज सादर केलेवरून नोंद केली असे.