सातबारा Watch

← अणसुरे

Ferfar #8676 · अणसुरे

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
220/32
Talathi
ज्ञानेश्वर किसन नाडे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे अनसुरे येथील सर्वे नं. 220/32 या मिळकतीची भूधारणा बदल करण्यासाठी व भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन दाखल करणे व इतर अधिकारात श्रीदेव गिरेश्वर देवालय दाखल करणे कामी मा तहसिलदार कार्यालय राजापूर यांजकडील आदेश क्र./टेनन्सी/शा.ज.ए.सु/2022 दि.22/03/2022 रोजीचे आदेश पाहून नोंद दाखल केली असे