Ferfar #504 · दांडेवाडी
राजापुर, रत्नागिरी · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/9/ब
- Talathi
- ज्ञानेश्वर किसन नाडे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
श्री. कल्पेश गजानन नार्वेकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ गजानन यशवंत नार्वेकर]
हे/ह्या दिनांक 23/04/2022 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :- शोभना गजानन नार्वेकर
कल्पेश गजानन नार्वेकर
कृपेश गजानन नार्वेकर
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा.तहदिलदार कार्यालय राजापूर यांजकडे सादर केलेले प्रतिज्ञाप्रत्र क्र.8090 दि.12/10/2026 रोजीचे ,पंचयादी ,पोलिस पाटील यांचा दाखला , मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.