सातबारा Watch

← डोंगर

Ferfar #2325 · डोंगर

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/3, 27/7/अ, 65/8, 9/20
Talathi
अनिकेत दत्तात्रय शिंदे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/03/2022 बाजूस दाखल मिळकतीबाबत मा. तहसीलदारसो राजापूर यांचेकडील आदेश क्रमांक क्र./टेनन्सी/शा.ज.ए.सु./2022 नुसार शासकीय जमिनींचे भूधारणा वर्ग 1 बदलून ती सरकार करनेकामी तसेच कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन आणि इतर अधिकार सदरी सुविधाकार नोंदवणेकामी नोंद केली असे.