सातबारा Watch

← चिखले

Ferfar #740 · चिखले

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/21
Talathi
प्रणोती प्रकाश खाडे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्या.राजापूर शाखा भू लिहून घेणार : लक्ष्मण पुनाजी तांबे यांनी सर्व्हे क्रमांक : 22/21 तपशिल : राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्या .राजापूर (रत्नागिरी)यांचा श्री .लक्ष्मण पुनाजी तांबे करिता विघ्नेश लक्ष्मण तांबे यांच्या नावे रक्कम रु.2,00,000/-(दोन लाख रु.मात्र )चा बोजा . - 654 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला क्र.72/2026-2027 दिलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.