सातबारा Watch

← धोपेश्वर

Ferfar #5067 · धोपेश्वर

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
53/2
Talathi
प्रविण वेडू ढोले
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : श्री धूतपापेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सो.लि. धोपेश्वर लिहून घेणार : हुसेन अ. रहिमान खलिफे यांनी सर्व्हे क्रमांक : 53/2 तपशिल : धूतपापेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सो. लि.धोपेश्वर यांचा र.रु. 95000/- चा बोजा श्री. भगवान तुकाराम कोकरे यांच्या हिश्यावर - 4494 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्र. ४६ दि. 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.