सातबारा Watch

← शिळ

Ferfar #2321 · शिळ

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
45/5ब
Talathi
शर्वरी महादेव आंबी
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- शशिकांत सदाशिव बिर्जे रा. शिळ(खाता क्रमांक439) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45/5ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मा.अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील आदेश क्र.कुवशा/कार्या-५/तु.प./एस.आर-३४५/२०२६, दिनांक-०४/०९/२०२६ नुसार जमीन हस्तांतरणाच्या दिनांकापासून ५ वर्षाच्या आत बांधकाम परवानगी घेण्याची अट हक्का सह लिहुन घेणार : सचिता संजय मांजरेकर , (खाता क्रमांक :-1647)गट/सर्व्हे क्रमांक 45/5ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक राजापूर जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1626 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.