सातबारा Watch

← कोंढये तर्फे राजापूर

Ferfar #2263 · कोंढये तर्फे राजापूर

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
17/12, 17/25, 17/26
Talathi
सागर संजय कावतकर
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :13/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026श्री./श्रीमती अझीम अब्दुल्ला मुजावर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 17/25, 17/26, 17/12 वरील खातेदार कै. अब्दुल्ला अ रहिम मुजावर हे/ह्या दिनांक 13/10/2008 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) बानुबी अब्दुला मुजावर , नाते : विधवा(पत्नी), वय :70, वारसदाराची स्थिती :हयात 2) अझीम अब्दुल्ला मुजावर , नाते : मुलगा, वय :54, वारसदाराची स्थिती :हयात 3) नाझीमा सत्तार मुजावर , नाते : मुलगी, वय :49, वारसदाराची स्थिती :हयात 4) शरीक अब्दुल्ला मुजावर , नाते : मुलगा, वय :46, वारसदाराची स्थिती :हयात 5) सलमा इब्राहीम खलिफे , नाते : मुलगी, वय :44, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 684 प्रमाणे नावे दाखल केली असे. अझीम अब्दुल्ला मुजावर यांचा वर्दी अर्ज, जबाब ,मृत्यू दाखला, पोलीस पाटील सो. कोंढे तर्फे राजापूर यांचेकडील दिनांक ३०/०९/२०२६रोजीचा वारस दाखला तसेच मा.कार्यकारी दंडाधिकारी राजापूर यांचेसमोर केलेले प्रतिज्ञापत्र क्र. ७७२३/२०२६ दिनांक २९/०९/२०२६ तसेच स्थानिक चौकशी करून पंचयादी केली वरील सर्व कागदपत्र पाहता मयत खातेदारला वरील वारसांव्यतिरिक्त अन्य कोणीही वारस नाही.