सातबारा Watch

← पन्हळे तर्फे राजापूर

Ferfar #1715 · पन्हळे तर्फे राजापूर

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/6/अ
Talathi
प्रविण वेडू ढोले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी, शाख-राजापूर लिहून देणार : श्री. हरीश्चंद्र धनाजी धूळप रा. पन्हळे तर्फे राजापूर यांनी रक्कम रुपये 300000/- आंबा पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/6/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी यांचेकडील पत्र जावक क्रमांक - 65/एचडी, दि. 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा श्री. हरिश्चंद्र धनाजी धुळप यांचे हिश्यापुरता आंबा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.