सातबारा Watch

← पन्हळे तर्फे राजापूर

Ferfar #1716 · पन्हळे तर्फे राजापूर

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
122/2/अ/2
Talathi
प्रविण वेडू ढोले
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी, शाखा- राजापूर लिहून देणार :श्री .शशिकांत धाकू मराठे (कर्जदार) व श्री. अक्षय शशिकांत मराठे (सह कर्जदार) रा. पन्हळे तर्फे राजापूर यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122/2/अ/2 वर आंबा पिक कर्ज बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., रत्नागिरी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 65/एचडी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा आंबा पिक कर्ज बोजा श्री .शशिकांत धाकू मराठे (कर्जदार) व श्री. अक्षय शशिकांत मराठे (सह कर्जदार)यांचे नावे दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.