सातबारा Watch

← कळसवली

Ferfar #1459 · कळसवली

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
89/1/अ
Talathi
क्रांती रमेश माळी
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 मा. : मंडळ निरिक्षक ओणी यांचेकडील आदेश क्रमांक : वा.र.अ.नं.८५, फेरफार क्रमांक १२५ , दिनांक : 17/02/1992 अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे कळसवली , तालुका :राजापुर येथील बाजूस दाखल मिळकतीमधील मूळ खातेदार सखाराम बापू चव्हाण मयत झालेनंतर त्यांचा मुलगा शंकर सखाराम चव्हाण हे मयत दिनांक २४/११/१९९१ झालेनंतर वा.र.अ.नं.८५, फेरफार क्रमांक १२५ , दिनांक : 17/02/1992 नुसार असणारे वारस पैकी आजरोजी खात्यास १)रामचंद्र पांडुरंग चव्हाण २)वैजयंती विश्वामित्र कदम यांची नावे दाखल झाली आहेत. येथे खाता क्रं.641 व गट नं. / स. नं. 89/1/अ यावर १) केशव सखाराम चव्हाण २), सुभाष वासुदेव चव्हाण , ३)विलास वासुदेव चव्हाण , ४)लक्ष्मण वासुदेव चव्हाण , ५)लता वासुदेव चव्हाण , ६)मनोहर महादेव चव्हाण , ७)प्रकाश महादेव चव्हाण , ८)विजय महादेव चव्हाण , ९)लक्ष्मी बबन शिंदे , १०)सुलोचना बाळकृष्ण चव्हाण ,११) सुमित्रा बापू शिंदे , १२)वनिता शिवराम शिंदे , १३)राखी चंद्रकांत कारीवडेकर , १४)इंदिरा गणपत कदम यांचे /यांची नावे समाईकात दाखल करण्यात यावे असा आदेश झालेला आहे. त्याप्रमाणे खाते नं. 641 मधील गट नं. /स. नं. 89/1/अ यामध्ये १) केशव सखाराम चव्हाण , २)सुभाष वासुदेव चव्हाण , ३)विलास वासुदेव चव्हाण , ४)लक्ष्मण वासुदेव चव्हाण ,५) लता वासुदेव चव्हाण , ६)मनोहर महादेव चव्हाण ,७) प्रकाश महादेव चव्हाण ,८) विजय महादेव चव्हाण , ९)लक्ष्मी बबन शिंदे , १०)सुलोचना बाळकृष्ण चव्हाण ,११) सुमित्रा बापू शिंदे , १२)वनिता शिवराम शिंदे ,१३) राखी चंद्रकांत कारीवडेकर , १४)इंदिरा गणपत कदम यांचे/यांची नावे वा.र.अ.नं.८५, फेरफार क्रमांक १२५ , दिनांक : 17/02/1992 नुसार समाविष्ट करण्यात येत आहे.