Ferfar #3938 · पेंडखळे
राजापुर, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/08/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/08/2026
लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा, यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई ४०० ०७५, ३०७, महावीर अपार्ट, पंतनगर, घाटकोपर, पूर्व मुंबई ४०० ०७५
लिहुन देणार : गणपत सिताराम सुर्वे रा. पेंडखळे यांनी दिनांक 29/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 146500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/14,17/1,2/6/10,34/13 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपत सिताराम सुर्वे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक YSP/SRO/BD/A02501/1060/365/2026-27 दिनांक 29/03/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 146500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.