सातबारा Watch

← चिपटेवाडी

Ferfar #680 · चिपटेवाडी

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
2/7
Talathi
हर्षुला पांडुरंग बोरसा
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहून घेणार : भू विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.भू , लिहून देणार : योगेश सुर्यकांत गराटे रा. चिपटेवाडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भू विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.भू यांचेकडील पत्र क्रमांक 1586 दिनांक २८/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.