सातबारा Watch

← पांगरी खुर्द

Ferfar #1128 · पांगरी खुर्द

राजापुर, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
48/6
Talathi
मारुती संजय कोदले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमाबंदी/कावि-276/2026 आदेश दिनांक : 30/10/2026 बाजूस दाखल केलेली मिळकत नामदेव तुकाराम फोंडके वगैरे यांच्या मालकीची असून मा.तहसीलदारसो,राजापूर यांचेकडील आदेश क्रमांक /जमाबंदी/कावी-276/2026 दिनाक 30/10/2026,तसेच उपकार्यकारी अभियंता पाठबंधारे प्रकल्प,बांधकाम विभाग,कुवारबाव-रत्नागिरी यांचेकडील दाखला जा.क्र.पाप्रबांविर/रेशा/18/1784 सन2026/ दि.26/10/2026 अन्वये सदर मिळकतीमध्ये इतर अधिकारात महाराष्ट्र शासन निर्णय क्र.आरपीए-2022/प्र.क्र.09/र-1 दि.11/02/2022 चे महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार- "पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपदनाचा अधिकार अबाधीत ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तातरण व्यवहार अनुद्येय" शेरा नमूद करणेसाठी नोंद घातली.